Entertainment Uncategorized

४२ वर्षे न झोपता राहू शकता का.? नाही ना मग हि पोस्ट एकदा नक्की पहा.

४२ वर्ष्यांपासून न झोपलेल्या थाई नगोक यांच्या बद्दल जाणून घेऊया

थाई नगोक: चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप खूप आवश्यक असती. पुरेशी झोप घेतल्यामुळे शरीर आणि मेंदू ताजतवानं राहत. परंतु आज आपण अशा एका अशा व्यक्तीबद्दल जाणून घेऊयात जो ४२ वर्षांपासून झोपलेलाच नाहीये.  ते व्हिएतनामच्या थ्रून्ग येथील रहिवासी आहेत.

थाई नगोक हे गृहस्थ गेल्या ४२ वर्षांपासून जागेच आहे. १९७३ मध्ये त्यांना टॅप आला होता. तेव्हापासून त्यांना झोपच आलेली नाहीये. नगोक यांनी डॉक्टरांना दाखविले,मात्र उपचार होऊ शकला नाही.

थाई नगोक

Source: Freak Lore

नगोक याना इन्सोमेनिया नावाचा आजार झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. रात्री जगण्याचा खूप त्रास होत होता.मात्र आता सवय झाली आहे असं ते म्हणाले.

रात्रीचा वेळ घालवण्यासाठी कधी कधी काम करतो. तर कधी चहा घेऊन वेळ काढतो. इन्सोमेनिया आजारामुळे लोकांना रात्री झोप येत नाही. हा आजार जगातील फार कमी लोकांना होतो.

हे पण पहा: सहा महिने झोपणारी १६ वर्षाची लेडी कुंभकर्ण

About the author

admin

Advertise