Indian Proud Marathi Viral

किंग ऑफ बांद्रा संदीप बच्चे यांच्या सर्व सुविधांन युक्त रिक्षाबद्दल माहित आहे का.?

 

हि कथा एक लक्झरी ऑटो रिक्शा मालक म्हणूनच नाही तर एक सोनेरी हृदय असलेले दिलदार व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा आहेsandeep bachhe

संदीप बच्चे यांची रिक्षा अशी आहे ज्यामध्ये विनामूल्य वाय-फाय आहे, एक पे फोन देखील आहे, हवामान आणि शेअर बाजारचे अपडेट्स उपलब्ध असतात. त्याची कथा एक लक्झरी ऑटो रिक्शा मालक असंलेली व्यक्ती अशी नसून; एक सोनेरी हृदय असलेले दिलदार व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा आहे.

sandeep bachhe

Source: BuzzFeed

३७ संदीप वर्षाच्या संदीप बच्चे यांना वांद्रेचा राजा म्हणूनही ओळखले जाते. गेली १५ वर्षे त्यांची रिक्षा चालवित आहे. त्यांची ऑटो हे एकमेव अशी रिक्षा आहे ज्यामध्ये एलसीडी टीव्ही आणि फोने सुविधा उपलब्ध आहे. यात सेलफोन चार्जर, वाय-फाय कनेक्शन आणि विनामूल्य प्रथमोपचार सेवा सुद्धा उपलब्ध आहे.

संदीप आपल्या ग्राहकांना एक कप गरम चहाने स्वागत करतात ज्याची किंमत फक्त ५ रुपय आहे. ते चॉकोलेटदेखील ऑफर करतात ज्याचा सुवास पर्फुम सारखा येतो. संदीपने सांगितले की, “जे लोक पहिल्यांदा रिक्षात बसतात ते सांगतात कि त्यांना स्वतःच्या रूममध्ये बसल्यासारखे वाटते असे ते सांगतात.”

sandeep bachhe

Source: YourStory.com

संदीप आपल्या कुटुंबासह एका छोट्या खोलीत राहतात. दररोज सकाळी ते स्वत:च्या रिक्षाला वॉश करतात आणि दिवसाच्या वर्तमानपत्रात त्यांच्या रिक्षा ठेवतात. त्या दिवसाचे हवामान अंदाज, सोन्याचा दर, विनिमय मूल्य आणि स्टॉक अपडेट्सची माहिती रिक्षामध्ये लिहून ठेवतात.

sandeep bachhe

Source: BuzzFeed

या सुविधांव्यतिरिक्त, संदीप किती उदार मनाचे व्यक्तिमत्व आहे हे त्यांच्या ऑटोरिक्षाला बघून कळते. त्यांच्या गाडीमध्ये नेत्र दान, जलसंवर्धन, प्रदूषण आणि मुलगी वाचवा यासारखे अनेक संदेश दिले गेले आहेत. कर्करोगाच्या मदतीसाठी एक देणगी बॉक्सही आहे

sandeep bachhe

Source: The Better India

मुंबईमॅग नुसार, गरजूंना मदत करण्यासाठी संदीप ह्यांनी आपले सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत. संदीप हे दृष्टिहीन असणारे, भिन्न-अपंगत्व असलेले आणि अगदी नवीन विवाहित जोडप्यांसाठी त्यांनी भाड्यामध्ये सवलत ऑफर करतात. वैद्यकीय आपत्कालीन स्थितींमधल्यांसाठी ते एक पैसा पण आकारत नाही.

sandeep bachhe

Source: YourStory.com

संदीपच्या विस्मयकारक रिक्षाच्या पण खूप मर्यादा आहेत. त्यात एक साइनबोर्ड आहे ज्यावर ‘शौचालय उपलब्ध नाही’ असे लिहलेले आहे. त्याने रेडिफला सांगितले कि, “काही महाविद्यालयीन मुलींनी रिक्षामध्ये येऊन मला विचारले, ‘तुमच्याकडे सर्व काही आहे; तर शौचालय कुठे आहे? ‘,म्हणूनच मी हा साइनबोर्ड लावला आहे.’

sandeep bachhe

प्रत्येक प्रवासी भांड्यातील २ रुपये ते दान करतात.

हे सुद्धा पहा: राणी पद्मावतीचे हि स्टोरी वाचून पद्मावती चित्रपट पाहायची तुमची उत्सुकता अजून वाढेल

About the author

admin

Advertise