Entertainment Uncategorized

पाणी न पिता राहणाऱ्या मॉडेलबद्दल तुम्हाला माहिती आहे का.??

पीटर फिलक हा मॉडेल पाणी न पिहूनही फिट आणि फाईन आहे.

जगण्यासाठी अन्न आणि पाणी हि आपली मूलभूत गरज आहे. मात्र पीटर फिलक यांनी गेल्या तीन वर्षांपासून पाण्याचा एकही घोट घेतला नाहीये. त्यांनी ५ मे २०१२ रोजी शेवटचे पाणी पिले होते.

पीटर फिलक

Source: Munchies (Vice)

त्यांनतर पीटरने पाणी पिणे सोडून दिले. सुरुवातीला त्यांना थोडा त्रास झाला. तहान लागल्यानंतर ते सोडा किंवा चॉकलेट मिल्क घ्यायचे. मात्र हळूहळू त्यांनी तहानेवर नियंत्रण मिळवले.

पीटर आता कच्या भाज्या आणि फळे खाऊन शरीराची पाण्याची गरज भागवतात. शारीरिकदृष्ट्या ते पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. त्यांच्या शरीरातही पुरेशे पाणी आहे. पीटर फिलक रात्री दोन ते तीन वेळा मूत्र विसर्जनासाठी जातात.

पीटर फिलक

Source: Uproxx

पीटर पाणी पिट नसल्याचे ऐकून अनेक लोकांना आश्चर्य वाटते. आता लोकांना पाणी पिताना पाहणे त्यांना काहीसे वेगळे वाटते.

हे पण पहा: ४२ वर्षे न झोपता राहू शकता का.? नाही ना मग हि पोस्ट एकदा नक्की पहा.

 

About the author

admin

Advertise