Entertainment Uncategorized

१०७ वर्षांच्या वृद्धाच्या दीर्घ आयुष्याचे सीक्रेट माहित आहे का.??

१०७ वर्षांच्या वृद्धाच्या दीर्घ आयुष्याचे सीक्रेट म्हणजे दररोज ४ बाटल्या रेड वाइन

दारूचे दुष्परिणाम सर्वानाच ठाऊक आहेत. दारूमुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होण्याचा धोका असतो. परंतु तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल कि, स्पेनमधील एक व्यक्ती पाण्याऐवजी दारू पिऊन १०७ वर्ष जगले.

अँटोनियो डोकाम्पो गार्सिया

 Source: The Independent

दारू न पिणारी व्यक्ती आपण उभ्या आयुष्यात दारूच्या थेंबाला शिवलो नसल्याचे मोठ्या अभिमानाने सांगतात. पण विगो शहरातील अँटोनियो डोकाम्पो गार्सिया यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास असे म्हणता येईल की, ते उभ्या आयुष्यात कधी पाण्याचा थेंबाला शिवले नाहीत.

उत्तर स्पेनमधील रिबादाविया येथील व्हाइनयार्ड कंपनीचे मालक अँटोनियो डोकाम्पो गार्सिया यांनी सांगितले की, दुपारच्या जेवणात दोन बाटल्या आणि रात्रीच्या जेवणात आणखी दोन बाटल्या वाईन पितात.

अँटोनियो  तहान लागली की, पाण्याऐवजी सेंद्रिय रेड वाईन प्यायचे. ते १०७ वर्ष जगले. अँटोनियो यांच्या दीर्घायुष्याचे कदाचित हे रहस्य असावे. त्याने अलीकडेच निधन झले.

 

अँटोनियो दरवर्षी ६० हजार लिटर रेड वाईन तयार करीत.तीन हजार कितर स्वतःसाठी ठेऊन उर्वरित वाईन ते विक्रीसाठी पाठवायचे. हि रेड वाईन पूर्णपणे रसायनविरहित आणि सेंद्रिय आहे.

अँटोनियो डोकाम्पो गार्सिया

Source: Deccan Chronicle

त्याचा मुलगा, मॅन्युअल डॉकॅम्पो लोपेझ यांनी सांगितले की त्याचे वडील ‘ दीड लिटर वाईन एकाच टाईमला पिऊ शकत होते.’ रेड वाईन आरोग्यवर्धक असते. तिच्या नियमित सेवनाने कोलेस्ट्रॉल पातळी सामान्य राहते, असे इटलीचे लोक मानतात.

अर्थातच, दोन गोष्टी लक्षात घेण्यायोग्य आहेत. पहिली म्हणजे डॉकोम्पो फक्त त्यांच्या कंपनीतील सेंद्रीय आणि रासायनिक मुक्त वाईन प्यायचे, बोडाएज डॉकैम्पो स्वतः ती वाईन बनवत होते.

दुसरी (आमच्या वकिलांनी आम्हाला सांगण्यासाठी सांगितले होते) एक दिवस लाल वाइन च्या चार बाटल्या पिण्याची शक्यता कदाचित आपले जीवन 107 होऊ शकत नाही. सर्व संभाव्यता मध्ये, ते आपल्याला नरकात राहिल्या सारखे खूप कमी वाटेल.

हे पण पहा: पाणी न पिता राहणाऱ्या मॉडेलबद्दल तुम्हाला माहिती आहे का.??

About the author

admin

1 Comment

Click here to post a comment

Advertise